Film Club

फिल्म क्लब

भाषा, वाङ्मय आणि संस्कृती संकुलात महिण्याच्या प्रत्येक पहिल्या व तिस-या शनिवारी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्यावतीने ‘फिल्म क्लब’ अन्तर्गत चित्रपटावर चर्चा आयोजित केली जाते. प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी आणि अभ्यासक या चर्चेमध्ये सहभागी होतात. चित्रपट संहितेतील वाङ्मयगुण, सौंदर्य, चित्रपटाची सामाजिकता, नवतंत्रज्ञान, लोकप्रियता आणि सामाजिक जाणीव इत्यादी दृष्टीकोणातून चित्रपटाची चर्चा केली जाते.

      

   

   

 

कॉपीराइट © 2020 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.