Photos - RUSA Visit 14.01.2022

न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली येथे दिनांक १४ जानेवारी २०२२ रोजी रुसा टीम ची भेट

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारा न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली या महाविद्यालयामध्ये दिनांक १४ जानेवारी २०२२ रोजी रुसा चे संचालक श्री. कवडे साहेब, रुसाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. प्रमोद पाबरेकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, सहसंचालक कार्यालय नांदेडचे सहसंचालक डॉ. विठ्ठल मोरे, वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कत्तलाकुटे, प्रा. डॉ. वाणी लातूरकर, इजि. तानाजी हुसेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. के. शिंदे, महविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षेकत्तर कर्मचारी उपस्थित होते. 


कॉपीराइट © 2020 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.