अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत चित्रपटनिर्मिती लघू अभ्यासक्रम

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScnQxHuBZWx0oZ8Pj4k8mzJqgh_nfXCxrF95SK273JW9SMCsQ/viewform?usp=sf_link

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड ललित व प्रयोगजीवी कला संकुल आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रपट निर्मिती लघु अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी वरील Google Form भरुन नोंदणी करावी.

ललित  प्रयोगजीवी कला संकुल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड  येथे  फिल्म अँड टेलव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया तर्फे अनुसूचित जमाती साठी मोफत शॉर्ट टर्म कोर्सेस ऑक्टोबर मध्ये राबविण्यात येणार आहेत.

संपर्क:

डॉ अनुराधा जोशी पत्की - 7057344411

डॉ राहुल गायकवाड - 9049043894

डॉ कैलास पुपुलवाड - 9922652205

डॉ विनायक येवले - 9096999865

संचालक,
ललित व प्रयोगजीवी कला संकुल,
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

कॉपीराइट © 2020 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.