दिनांक २४/०३/२०२२ रोजी मौजे संतुक पिंपरी येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष युवक शिबीर उद्घाटन प्रंसंगी जिल्हयाचे जिल्हाधिकारी व दंडाधिकारी मा. श्री जितेंद्र पापळकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मा. अनंत जोशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. के. शिंदे, सरपंच मुकाडे, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. बी. निरपळ व इतर मान्यवर उपस्थित होते.
Photos - NSS 2022
all new informations help about gmail inbox we all want to have a new account.www.gmail.com sign in gmail sign upgmail login