ज्ञानप्रवण विद्यार्थी - अपार शक्तीचा स्त्रोत

दिनांक १७ सप्टेंबर १९९४ रोजी महाराष्ट्र शासनाकडून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड स्थापन करण्यात आले. विद्यापीठ महाराष्ट्रातील दक्षिण भाग म्हणजे मराठवाडा प्रदेशासाठी कार्यरत असून यातील नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांसाठी कार्य करते. विद्यापीठास विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत मान्यता प्राप्त असून विद्यापीठाने राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण, संशोधन आणि नाविण्यपूर्ण व विस्तार उपक्रमांमध्ये ठळक ओळख आणि लौकिक प्राप्त केलेला आहे. नॅक पुर्नमुल्यांकन "ब++" दर्जा आणि २.९६ सी.जी.पी.ए. प्राप्त विद्यापीठ.

श्री. आचार्य देवव्रत

माननीय कुलपती

डॉ. मनोहर ग. चासकर

माननीय प्र-कुलगुरू

डॉ. अशोक म. महाजन

माननीय प्र-कुलगुरू

डॉ. ज्ञानेश्वर द. पवार

प्र.कुलसचिव

उद्घोषणा

परिपत्रके

डीएसडी / एनएसएस / क्रीडा
प्रशासन
शैक्षणिक
परीक्षा
वित्त, लेखा, इस्टेट

शैक्षणिक

जगभरातील लोक, कल्पना आणि नवनिर्मितीचा शोध घेणे

संलग्नित महाविद्यालये
0
विद्यापीठ उपपरिसर
0
शैक्षणिक संकुले
0
विद्यार्थी संख्या
0 +
संशोधन केंद्रे
0

शिक्षण आणि नेतृत्वाचे केंद्र

कार्यक्रम

विद्यापीठ परिसर बातम्या

क्रीडा महोत्सव २०२५: बुध्दीबळ स्पर्धेची चुरस वाढली

क्रीडा महोत्सव २०२५: बुध्दीबळ स्पर्धेची चुरस वाढली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे २७ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव २०२५ मध्ये बुद्धिबळ चौथ्या फेरीचे उद्घाटन...

क्रीडा महोत्सव २०२५: ॲथलेटिक्स स्पर्धेत राज्यभरातील विद्यापीठांचा उत्साह

क्रीडा महोत्सव २०२५: ॲथलेटिक्स स्पर्धेत राज्यभरातील विद्यापीठांचा उत्साह स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या २७ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव २०२५ मध्ये...

बॅडमिंटन स्पर्धेत रोमांचक सामने; अनेक विद्यापीठांचा दणदणीत विजय

बॅडमिंटन स्पर्धेत रोमांचक सामने; अनेक विद्यापीठांचा दणदणीत विजय स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड येथे सुरू असलेल्या २७ व्या महाराष्ट्र आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव २०२५मध्ये बॅडमिंटन स्पर्धेत...

क्रीडा महोत्सव २०२५: सकाळच्या सत्रात व्हॉलीबॉल स्पर्धांचे रोमांचक सामने

क्रीडा महोत्सव २०२५: सकाळच्या सत्रात व्हॉलीबॉल स्पर्धांचे रोमांचक सामने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे सुरू असलेल्या २७ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव...

विद्यापीठातील सुविधा

शिक्षण आणि नेतृत्वाचे केंद्र

छायाचित्र दालन