Vision, Mission and Goals

नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, प्रयोगजीवी कलांना प्राधान्य, प्रादेशिक लोककला, लोकवाङ्मयावर विशेष संशोधन करणे.
• उपेक्षित कलावंत व लोककलावंतांना कलेच्या तसेच रंगभूमीच्या मुख्यप्रवाहात आणणे.
• नृत्य ,नाट्य ,संगीत व चित्रपट क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी व व्यावसायिक संधी निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणे.
• अनुभवी कलावंत, अभ्यासकांच्या विशेष व्याख्यानांचे व कार्यशाळांचे आयोजन करणे.
• राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, कार्यशाळा व नाट्यमहोत्सवांचे आयोजन करणे.
• नाट्य व प्रयोगजीवी विषयांवरील बृहद संशोधन प्रकल्प हाती घेणे.
• संगीत या अभिजात कलेचा संकुलाच्या वतीने विशेष अभ्यास व संशोधन करणे.
• गायन, वादन इत्यादी कलांचे शास्त्रीय अभ्यासाबरोबर प्रादेशिक व पारंपरिक लोकसंगीत विषयावर संशोधानात्मक प्रकल्प हाती घेणे.
• शैक्षणिक सहल, विध्यार्थी मेळावा, पालक मेळावा इत्यादींचे आयोजन करणे.
• नाट्य महोत्सव व संगीताच्या मैफिलीचे आयोजन करणे.

Copyright © 2020 srtmun.ac.in. All Rights Reserved.