Dr. Vitthal Dhansing Pawar (P. Vitthal)

Dr. Vitthal Dhansing Pawar (P. Vitthal )

Assistant Professor

School of language, litarature and culture studies

S.R.T.M.University, Nanded – 431 606

This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

 
Personal & Academic Information:
Date of Birth: 01-Jun-75
Qualification: M.A. NET, Ph.D
Specialization: Modern Marathi Poetry
Teaching Experience: UG: 04
  PG: 14.6
Courses taught till date
 1. Paper –MR 3.1 विषय: मुद्रितशोधन
 2. Paper –MR 7.2 विषय: जागतिकीकरणातील साहित्य
 3. Paper –MR 7.5 विषय: समकालीन साहित्य
 4. Paper –MR 3.3 विषय: वाड्मय प्रकार :कथा
 5. Paper –MR 14  विषय: आधुनिक मराठी वाड्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी
Summary of Academic Career

नाव: डॉ. पी. विठ्ठल (M.A., NET, Ph.D)

जन्म दिनांक : ०१ जून १९७५

नव्वदोत्तर पिढीतील एक महत्त्वाचे कवी आणि अभ्यासक  असलेले पी. विठ्ठल हे नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा संकुलात मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. याच विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राचे प्रमुख आहेत. मराठी विषयातील पीएच. डी. आणि एम. फिल. साठी संशोधक मार्गदर्शक आहेत. त्यांच्याकडे चार विद्यार्थ्यांनी पीएच.डी केली आहे, तर पाच विद्यार्थ्यांनी एम.फिल केली आहे. नव्वदोत्तर पिढीतील एक महत्वाचे कवी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना बडोदा येथील अभिरुची गौरव पुरस्कार,अहमदनगर येथील संजीवनी खोजे काव्य पुरस्कार, नांदेड येथील प्रसाद बन ग्रंथ गौरव पुरस्कार, अमरावती येथील स्व.सुर्यकांतादेवी पोटे पुरस्कार,दर्यापूर  येथील स्व. देवानंद गोरडे स्मृती साहित्य पुरस्कार, ‘राजगुरुनगर, पुणे येथील  पद्मश्री नामदेव ढसाळ पुरस्कार, छत्रपती परिवार मरवडे जि. सोलापूर यांच्या वतीने दिला जाणारा स्व. मुक्ताबाई कुंभार काव्य पुरस्कार, पुणे स्व. प्रकाश ढेरे ट्रस्टचा येथील ‘यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार’, यशवंतराव दाते स्मृती संस्था वर्धा यांच्या वतीने दिला जाणारा ‘संत भगवान बाबा काव्य पुरस्कार’, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद यांच्या वतीने दिला जाणारा ‘स्व. कुसुमावती देशमुख काव्य पुरस्कार’, दक्षिण महाराष्ट्र साहित्यसभा यांच्यावतीने दिला जाणारा ‘धम्मपाल रत्नाकर साहित्य पुरस्कार’, पुणे येथील ‘गदिमा साहित्य पुरस्कार’यासह अनेक महत्त्वाचे सन्मान मिळाले आहे.

 • प्रकाशित पुस्तके
 • 'शून्य एक मी' (कॉन्टीनेन्ट्ल प्रकाशन, पुणे,२०१७) 'माझ्या वर्तमानाची नोंद' (गोदा प्रकाशन, औरंगाबाद,२०११, दुसरी आवृत्ती, लोकवान्द्मय गृह, मुंबई २०१८ ) हे कवितासंग्रह,
 • 'करुणेचा अंत:स्वर' (कैलास पब्लिकेशन्स, औरंगाबाद, २०१६), 'संदर्भ: मराठी भाषा' (२०१४ मीरा बुक्स, औरंगाबाद ) हे लेखसंग्रह
 • 'वाड:मयीन प्रवृत्ती : तत्वशोध' (प्रतिमा प्रकाशन, पुणे २००७), 'विशाखा : एक परिशीलन' (चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद, २००७), 'सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर' (डायमंड प्रकाशन, पुणे २०१६ ) 'जनवादी साहित्यिक: अण्णा भाऊ साठे' (डायमंड प्रकाशन, पुणे २०१७ ) इत्यादी संपादने
 • 'जागतिकीकरण, बदलते सामाजिक वास्तव आणि समकालीन मराठी कविता' ही पुस्तिका (अक्षरवाड्मय प्रकाशन, पुणे,२०१७ )
 • तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या मराठी विषयाच्या काही पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे.
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील विविध पाठ्यपुस्तकात त्यांच्या कवितेचा समावेश आहे.
 • काही काळ त्यांनी विश्वकोशाचे (कुमार चरित्र -अपूर्ण राहिले) अभ्यागत संपादक म्हणूनही काम केले आहे.
 • याशिवाय एक समीक्षाग्रंथ प्रकाशनाधीन तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासाठी व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागासाठी पुस्तक लेखन.
 • मराठीतील बहुतेक सर्वच महत्त्वाच्या वाङ्मयीन नियतकालिकांमधून कविता, लेख प्रकाशित तसेच काही महत्त्वाच्या दैनिकांमधून सदर लेखन.
 • साहित्य अकादेमीच्या Indian Literature च्या ३०१ व्या अंकात कवितांचा इंग्रजी अनुवाद. याशिवाय काही कवितांचे हिंदी अनुवाद प्रसिद्ध,
 • मराठी भाषा अध्यापक परिषदेचे सहसचिव.
 • साहित्य अकादमी, विद्यापीठांतील विविध उजळणी वर्ग आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासह विविध चर्चासत्रात, कविसंमेलनात, परिसंवादात निमंत्रित.

 

Publications :

1)       Shunya Ek Mee (Poem Collection)

          Continental Prakashan, Pune, First Ed. Jan. 2017

2)       Mazya Vartmanachi Nond (Poem Collection)

          Goda Prakashan, Aurangabd, First Ed. Jan. 2011

3)       Vishakha : Ek Parishilan (Edited)

          Chinmaya Prakashan, Aurangabad, First Edi. Feb. 2007.

4)       Vangmayin Pravrutti : Tatwashodh (Edited)

          Pratima Prakashan, Pune, First Ed. Nov. 2007

5)       Karunecha Antswar (Articals)

          Kailash Piblications, Aurangabad, 2016 

6)       Sandarbh : Marathi Bhasha, Meera Books & Publications,

          Aurangabad, First Edi.Nov. 2014

7)      Sarvdarshee Dr. Babasaheb Ambedkar (Edited)

          Diamond Publications, Pune First Edi. 2016

8)      Janvadi Sahityik Anna Bhavu Sathe (Edited)

         Diamond Publications, Pune First Edi. 2017

9)      Jagtikikaran, Badalte Samajik Vastav ani Samkalin Marathi

         Kavita Akshar wangamay Prakashan, Pune,  2017

10)    Marathi kavita: Samkalin Paridrushya

         Kailash Piublications, Aurangabad 2019 

Thrust Areas of Research: Modern Marathi Poetry
Research Publications:   UGC                                  : 16
Conference Proceedings :  02
Research Guidance: Ph.D.   :  Awarded - 04               Registered - 05
M.Phil. :  Awarded - 04          
Selected Publications

1.संदर्भ: मराठी भाषा

२. जागतिकीकरण, सामाजिक वास्तव आणि समकालीन मराठी कविता

३. मराठी कविता: समकालीन परिदृश्य

Resource Person:
Invited Talks:  National         : 04
Guest Lectures: 04
Chaired Sessions: 03
Positions Held:
Academics: Coordinator Dr. Babasaheb Ambedkar Chair and Study centre
Honors /Awards received:

Appreciation letter for VC, Coordinator Dr. B.A.C.& S.C.

Programs organized/attended:   
Seminars/Conferences/Workshops etc attended:   18

कॉपीराइट © 2020 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.